एक्स्प्लोर
Hingoli Soyabean Loss : हिंगोलीत परतीच्या पावसामुळे शेतीचं नुकसान, काढणीला आलेलं सोयाबीन पिक नासलं
हिंगोलीमध्ये परतीच्या पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान झालंय. टेंभुर्णी येथे काढणीला आलेल्या सोयाबीन पिंकाची नासाड़ी झाल्याने शेतकरी हवालदिल झालाय..
आणखी पाहा























