एक्स्प्लोर
Ajit Pawar on Sanjay Raut ED Inquiry : यंत्रणा कोणाचीही चौकशी करु शकते : Hingoli
खासदार संजय राऊतांच्या घरी EDची टीम पोहोचली आहे. पत्राचाळ प्रकरणी (Patra Chawl case)संजय राऊत यांची चौकशी होण्याची शक्यता आहे. संजय राऊत यांना पाठवलेल्या समन्सला त्यांच्याकडून उत्तर मिळत नसल्याने आणि चौकशीत सहकार्य करत नसल्यानं ईडीचं पथक त्यांच्या घरी पोहोचलं असल्याचं बोललं जात आहे. आता संजय राऊत यांच्यावर नेमकी काय कारवाई होणार याकडे लक्ष लागून आहे.
हिंगोली
Santosh Banger : हिंगोलीच्या कळमनुरीचे महायुतीचे उमेदवार संतोष बांगर यांचं शक्ती प्रदर्शन
Hingoli Prakash Thorat : हिंगोलीत ठाकरे गटाने उमेदवार दिल्याने काँग्रेस नाराज
Hingoli Heavy Rain : हिंगोलीत मुसळधार पावसामुळे घरात गुडघ्यापर्यंत साचलं पाणी, जनजीवन विस्कळीत
Hingoli Ganpati Murti : हिंगोलीत गणपती उत्सवाचा उत्साह; मुर्त्या बनवण्याचं काम शेवटच्या टप्प्यात
Hingoli Aundha nagnath Mandir: हिंगोलीतील औंढा नागनाथ मंदिराच श्रावणी सोमवारनिमित्त गर्दी
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बुलढाणा
भारत
राजकारण
व्यापार-उद्योग
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement