एक्स्प्लोर
Konkan | मुंबई-गोवा महामार्गावर चाकरमान्यांची तोबा गर्दी, कशेडी घाट, खारेपाटण चेकनाक्यावर वाहनांच्या रांगा
तळकोकणात गणेशोत्सवासाठी येणाऱ्या चाकरमान्यांची खारेपाटण तपासणी नाक्यावर गर्दी झाली आहे, वाहनांच्या लांब रांगा लागल्या आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत दीड लाख चाकरमानी दाखल झाले असून 8 ऑगस्ट पर्यत एक ते दीड लाख चाकरमानी येण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात येणाऱ्या चाकरमान्याना 14 दिवस गृह अलगीकरण तसेच संस्थामक अलगिकरण सक्तीचं असल्याने चाकरमान्याना 8 ऑगस्ट पर्यंत येन बंधनकारक आहे, तर 22 ऑगस्टला गणेश चतुर्थी उत्सवात साजरी करता येणार आहे.
राजकारण
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Bhiwandi Building Collapses: भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 5 ते 6 जण अडकल्याची भीती
Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं
कोणीही घरी थांबायचं नाही, 29 ऑगस्टला निर्णायक आणि शेवटचं आंदोलन; मनोज जरांगे पुन्हा मैदानात, नेमक्या मागण्या काय?
आणखी पाहा




















