एक्स्प्लोर
कोरोनाची लस देण्यासाठी मुंबईची यंत्रणा सज्ज, "सर्वात आधी आरोग्य सेवकांना लस दिली जाणार" - महापौर
नवी दिल्ली: केंद्र शासनाने कोरोना लसीकरणावर लक्ष ठेवण्यासाठी आणि त्याचे समन्वय साधण्यासाठी राज्यांनी एक समिती तयार करावी असे निर्देश दिले आहेत. तसेच या दरम्यान सोशल मीडियावरही लक्ष ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत जेणेकरुन लसीकरणाबाबत कोणत्याही अफवा पसरु नयेत आणि लसीकरणाचा कार्यक्रम सुलभपणे पार पडावा. कोरोनाच्या लसीचे वितरण येत्या वर्षभरात होण्याची शक्यता आहे. कोरोनाच्या लसीचे वितरण हे आरोग्य कर्मचाऱ्यांपासून करण्यात येणार आहे आणि त्यानंतर इतर गटांना त्यात सामावून घेण्यात येणार आहे. केंद्र सरकारने राज्यांना आणि केंद्रशासित प्रदेशांना याबाबत एक पत्र लिहून तशा प्रकारचे निर्देश दिले आहेत.
राजकारण
नीट आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्या ठाकरेंची मदत, केस लढण्यासाठी वकील मैदानात उतरवणार, आदित्य ठाकरेंची माहिती
Aditya Thackeray On Fadnavis : सीईटी परीक्षेबाबत मुख्यमंत्र्यांनी माध्यमासमोर येऊन उत्तर द्यावं
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?
रिसॉर्ट बूक केलं, तारीख काढली, मला बघताच पळतो...; राष्ट्रवादीतील तरुणी थेट जिल्हा परिषदेच्या सभेत पेट्रोल घेऊन घुसली, पुण्यात खळबळ!
MPSC FDA Paper Leak Special Report : नीट, टीईटीनंतर औषध निरीक्षक परीक्षेचा पेपर फुटला?
आणखी पाहा





















