एक्स्प्लोर
Green Tax | केंद्र सरकारची ग्रीन टॅक्सला मान्यता, 1 एप्रिल 2022 पासून ग्रीन टॅक्स अंमलात येणार
नवी दिल्ली : केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी हे धाडसी निर्णय घेण्यासाठी प्रसिद्ध आहेत. असाच एक निर्णय गडकरी यांनी घेतला आहे. गडकरी यांनी पर्यावरणाला प्रदूषित करणाऱ्या जुन्या वाहनांवर “ग्रीन टॅक्स” लावण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. हा प्रस्ताव आता औपचारिकरित्या अधिसूचित होण्यापूर्वी सल्लामसलत करण्यासाठी राज्यांकडे जाणार आहे. हा कर 1 एप्रील 2022 पासून अंमलात येणार आहे.
महाराष्ट्र
MPSC FDA Paper Leak Special Report : नीट, टीईटीनंतर औषध निरीक्षक परीक्षेचा पेपर फुटला?
Sanjay Raut PC : मोदी-शाहांचा आदेश आल्यावर फडवीसांना केंद्रीय शिक्षणमंत्री व्हावंच लागेल
Abhijeet Dipke JantarMantar: धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, दिपके म्हणाले, कॉक्रोचसे पंगा नहीं लेना
Uddhav Thackeray Speech Shivaji Park : तुम्ही काठ्या घेऊन या, आम्ही तिरंगा घेऊन लढू, ठाकरेंचं चँलेज
Sonam Wangchuk Hunger Strike : 26 दिवसांनंतर अखेर सोनम वांगचुक यांचं उपोषण मागे; मंत्री जेपी नड्डा आणि जितेंद्र सिंह यांच्या चर्चेनंतर निर्णय
आणखी पाहा



















