एक्स्प्लोर
गोवारी आदिवासी नाहीत, सुप्रीम कोर्टाचा निर्णय, नागपूर खंडपीठाचा निर्णय सुप्रीम कोर्टाकडून रद्द
गोवारी समाज आदिवासी नाही असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिलाय. त्यामुळे गोवारी समाजाचे अनुसूचीत जमातीतील आरक्षण रद्दबातल ठरले आहे. मात्र हा निर्णय मान्य नसल्याचं गोवारी समाजाने म्हटलंय. ही सुनावणी व्हिडीओ कॉन्फरन्सींगद्वारे झाली. त्यामुळे बाजू मांडायला वेळ मिळाला नाही, असं गोवारी समाजाच्या वतीने सांगण्यात आलं आहे.
महाराष्ट्र
Sanjay Raut Vs Devendra Fadnavis Special Report : राऊतांनी डिवचलं, बावनकुळे, फडणवीसांना शुभेच्छा
Nashik Operation Tiger Special Report : ठाकरेंच्या नगरसेवकांना ऑफर? नाशिकमध्ये एकीची वज्रमूठ
Raj Thackeray Vs Fadnavis Special Report : ठाकरेंची टीका, फडणवीस ते गडकरी, रायकीय फैरी
Bajrang Sonawane Vs Prithviraj Chavan : राष्ट्रवादीत अस्वस्थता? पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
Hingoli Earthquake : भूकंपामुळे हिंगोलीकर भयभीत, मोकळ्या मैदानावर रात्र काढली जागून
आणखी पाहा





















