एक्स्प्लोर
Bhandara : Ghodezari गावाचं 100% लसीकरण,लसीकरण पूर्ण करणारं भंडारा जिल्ह्यातलं पहिलं गाव
Bhandara : भंडारा जिल्ह्यातील लाखनी तालुक्यातल्या घोडेझरी गावाचं शंभर टक्के लसीकरण पूर्ण झालंय. जिल्ह्यातील पहिलं लसवंत गाव करण्याचा मान पटकावलाय. त्यात गावातील 18 ते 105 वयापर्यंतच लसीकरण पूर्ण केलं असून स्वत: जिल्हाधिकाऱ्यांनी या गावची दखल घेतली.
महाराष्ट्र
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
Gungi Gudiya Special Report : गूंगी गुडिया ते गूंगा गुड्डा, मौनावरून राजकारण की राजकारणासाठी मौन?
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
आणखी पाहा



















