एक्स्प्लोर
Goa Diwali Celebration :गोव्यात नरकासूर दहनाची गोव्यात पांरपारिक प्रथा,नरकासूर दहन फटाक्याची आतषबाजी
गोव्यात नरकासूर दहनाने दिवाळीला सुरुवात झाली. नरकासूराच्या उंच प्रतिमा बनवून त्याचं दहन करण्याची गोव्यात प्रथा आहे. नरकासुराच्या शेकडो प्रतिमा बनवून त्या स्पर्धेसाठी आणल्या जातात. नरक चतुर्दशीच्या आदल्या रात्री संपूर्ण गोव्यात हा खेळ चालतो. त्याच्या स्पर्धाही होतात आणि लाखो रुपयांची बक्षीसंही दिली जातात. त्यानंतर नरकासुराच्या प्रतिमेचं दहन केलं जातं....
बातम्या
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion


















