एक्स्प्लोर
Goa : पर्यटन राज्य गोव्यात रात्रीची संचारबंदी लागू नाही - मुख्यमंत्री प्रमोद सावंत : ABP Majha
नाताळच्या सुट्ट्यांमध्ये अनेकांचं ठरलेलं डेस्टिनेशन म्हणजे गोवा यंदा ओमायक्रॉनमुळे अनेक राज्य निर्बंधांच्या साखळीत अडकत असताना गोव्यात मात्र कठोर निर्बंध नसल्याचं स्वतः मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय... गोवा हे राज्य पर्यटनावर अवलंबून आहे. यामुळे गोव्यात रात्रीची संचारबंदी लागू नाही अशी माहिती गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिलेय. पण कोरोनाचा सामना करण्यासाठी प्रशासन पुर्णपणे सज्ज असल्याचं त्यांनी सांगितलं. नियमांचं पालन होतंय अथवा नाही यावर काटेकोरपणे लक्ष ठेवलं जाईल असं सावंत यांनीनी सांिगतलंय. तसंच ओमयाक्रॉनचा संसर्ग होणार नाही यासाठीही यंत्रणा सज्ज असल्याचं ते म्हणाले.
महाराष्ट्र
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
CJP Delhi : सीजेपीच्या दोन नेत्यांना न्यायालयीन कोठडी | Saurabh Das Ashutosh Ranka Judicial Custody
BJP Vs India Aghadi Special Report : इंडिया आघाडीच्या मोर्चावरून राजकीय वाद, दोन गुन्हे दाखल
MPSC Protest Pune: पुण्यातील तिन्ही आंदोलनं कशी गुंडाळली?; Inside Story
Shetitil Navdurga | Swati Kushare |‘शेतकरी’ म्हणवून घेण्याचा संकोच होता… आज त्याच ओळखीचा अभिमान आहे!
आणखी पाहा




















