एक्स्प्लोर
Ghatkopar :थर्टी फस्टनिमित्त मुंबई मधील वाईन शॉप समोर मोठी गर्दी, मद्य खरेदीसाठी मोठा रांग : ABP Majha
थर्टी फस्टनिमित्त मुंबई मधील वाईन शॉप समोर मोठी गर्दी पाहायला मिळाला.. घाटकोपर रेल्वे स्थानकासमोर असलेल्या बॉम्बेवाला वाईन शॉप समोर मद्य खरेदीसाठी मोठा रांग लागली होती परिणामी या परिसरात मोठी जमली होती..एकीकडे मुंबईत जमावबंदी असताना इथे मात्र पालिका किंवा पोलीस प्रशासन मात्र कोणतीही कारवाई करताना दिसलं नाही.
राजकारण
रिसॉर्ट बूक केलं, तारीख काढली, मला बघताच पळतो...; राष्ट्रवादीतील तरुणी थेट जिल्हा परिषदेच्या सभेत पेट्रोल घेऊन घुसली, पुण्यात खळबळ!
MPSC FDA Paper Leak Special Report : नीट, टीईटीनंतर औषध निरीक्षक परीक्षेचा पेपर फुटला?
Sanjay Raut PC : मोदी-शाहांचा आदेश आल्यावर फडवीसांना केंद्रीय शिक्षणमंत्री व्हावंच लागेल
Abhijeet Dipke JantarMantar: धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, दिपके म्हणाले, कॉक्रोचसे पंगा नहीं लेना
Uddhav Thackeray Speech Shivaji Park : तुम्ही काठ्या घेऊन या, आम्ही तिरंगा घेऊन लढू, ठाकरेंचं चँलेज
आणखी पाहा





















