एक्स्प्लोर
Gadchiroli Sironcha Flood Updates : गडचिरोतील पुरामुळे सिरोंचामधील 34 ग्रामस्थांचं स्थलांतर
गडचिरोतील आलेल्या पुरामुळे सिरोंचा शहर गेल्या चार दिवसांपासून पाण्याखाली. तर, वैनगंगा नदीची पाणी पातळी वाढल्यानं अनेक रस्ते बंद. प्रशासनाकडून मदतकार्य सुरु.
आणखी पाहा

















