Chhatisgarh Naxal Attack: छत्तीसगडमध्ये जवानांवर हल्ला कसा झाला? जाणून घ्या... ABP Majha
abp majha web team
Updated at:
26 Apr 2023 11:47 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppMaoist Attack: छत्तीसगडमधील दंतेवाडा जिल्ह्यातील (Dantewada Maoist attack) अरणपूर-पालनार मार्गावर नक्षल्यानी लावलेल्या IDE ब्लास्टमध्ये 11 जवान शहीद झाले. यामध्ये 10 DRG ( डिस्ट्रिक्ट रिझर्व गार्ड) आणि एका चालकाचा समावेश आहे. या घटनेनंतर गडचिरोली जिल्हा हाय अलर्टवर ठेवण्यात आलं आहे. महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यातील (Maharashtra Gadchiroli) सीमावर्ती भागातील पोलीस मदत केंद्रांना पोलीस अधीक्षक यांनी अलर्टवर राहण्याचे आदेश दिले आहेत.