एका बाजूला दुष्काळी परिस्थिती, तर दुसऱ्या बाजूला पूर, अनेक घरात शिरलं पाणी, भामरागडमधील 50 गावांचा संपर्क तुटला
मोठी बातमी! छत्तीसगडमधील 'झीरम घाटी' नक्षलवादी हल्ला प्रकरणात 10 दोषी नक्षलवाद्यांना फाशीची शिक्षा, काँग्रेस नेत्यांसह 29 जणांचा झाला होता मृत्यू
गडचिरोलीत शेतकरी आणि गुराख्यांवर वाघाचे हल्ले; एकाचा प्लास्टिक टबमुळे वाचला जीव, तर दुसऱ्याने झाडावर चढून काढली रात्र
नक्षल चळवळीचा मास्टरमाईंडची थेट गोंडवाना विद्यापीठात मार्गदर्शक म्हणून वर्णी; टीकेची झोड उठताच भूपतीच्या नियुक्तीवर कुलगुरूंचा खुलासा, म्हणाले...
चार दशके बंदुकीच्या धाकात ठेवून अनेकांचा बळी घेणारा गोंडवाना विद्यापीठात मार्गदर्शक कसा? नक्षल भूपतीच्या नेमणुकीची योग्यता काय? जनसंघर्ष समितीचा प्रशासनाला सवाल
सध्या हुकूमशाहीचं राज्य, लोकशाही मार्गाने कुणी आवाज उठवला की पोलिस लगेच बोलावतात, शशिकांत शिंदेंची सरकारवर टीका