एक्स्प्लोर
Indian star tortoise | वनविभागाकडून मुंबई, ठाण्यात 70 कासव जप्त, पहिल्या टप्प्यात 21 कासवांना जंगलात सोडणार
मुंबई आणि ठाण्यात तस्करांकडून जप्त केले 70 स्टार कासव चंद्रपूर जिल्ह्यात निसर्गमुक्त करण्यात येणार आहेत. राज्याच्या वनविभागाकडून हा निर्णय घेण्यात आला असून हे 70 स्टार कासव चंद्रपूर च्या transit treatment centre ला ठेवण्यात आले आहे. दिसायला अतिशय सुंदर असल्यामुळे हे कासव लोकं आवडीने घरात पाळतात म्हणून यांची भारतातील गुजरात, राजस्थान आणि कर्नाटक राज्यातून देश-विदेशात तस्करी केल्या जाते. यांचा आकार पाहून दोन हजार ते चार हजार रुपयांपर्यंत यांची विक्री होते. गेल्या काही महिण्यात वनविभागाने ठाणे आणि मुंबई भागात कारवाई करून हे कासव जप्त केले होते.
राजकारण
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Bhiwandi Building Collapses: भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 5 ते 6 जण अडकल्याची भीती
Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं
कोणीही घरी थांबायचं नाही, 29 ऑगस्टला निर्णायक आणि शेवटचं आंदोलन; मनोज जरांगे पुन्हा मैदानात, नेमक्या मागण्या काय?
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
राजकारण
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग




















