एक्स्प्लोर
Dollar Rate : डॉलरच्या तुलनेत रुपया पहिल्यांदाच 80 पार, आयातीचा खर्च वाढणार असल्यानं महागाई वाढणार
Rupee vs Dollar : आज प्रथमच डॉलरच्या तुलनेत रुपयाने 80 रुपये प्रति डॉलरची घसरण पाहायला मिळत आहे. आज रुपया प्रति डॉलर 80 रुपयांच्या खाली गेल्याने व्यापाऱ्यांना प्रचंड नैराश्य आले आहे. यासह, रुपया या वर्षी 7 टक्क्यांच्या मोठ्या घसरणीसह व्यवहार करताना दिसत आहे. अनेक दिवसांपासून याची चिन्हे दिसत होती असं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे.
राजकारण
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















