एक्स्प्लोर
Shirdi Flights | शिर्डीतील विमानसेवा गेल्या सहा दिवसांपासून ठप्प | ABP Majha
एकीकडे पारा घसरत जात असताना त्याचा परिणाम विमानसेवेवरही झालेला पहायला मिळतोय. धुक्यामुळे शिर्डी विमानतळावरील विमानसेवा गेल्या ६ दिवसांपासून ठप्प आहे.
खरतर महाराष्ट्रासह देश-विदेशातूनही साईभक्त शिर्डीत येत असतात, मात्र ६ दिवसांपासून विमानसेवाच बंद असल्यानं भक्तांची गैरसोय होतेय.
धुकं असल्यानं विमानांना व्हीजिबिलीटीही मिळत नाहीये.
खरतर महाराष्ट्रासह देश-विदेशातूनही साईभक्त शिर्डीत येत असतात, मात्र ६ दिवसांपासून विमानसेवाच बंद असल्यानं भक्तांची गैरसोय होतेय.
धुकं असल्यानं विमानांना व्हीजिबिलीटीही मिळत नाहीये.
बातम्या
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion