एक्स्प्लोर
Car Accident | मुंबई-अहमदाबाद महामार्गावर वॅगन आर कार दुभाजकाला धडकली,पाच जणांचा जागीच मृत्यू
मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर दापचरी येथे भीषण कार अपघात. पाच जणांचा जागीच मृत्यू, दोन पुरुष, दोन महिला आणि एका मुलाचा समावेश. मुंबईहुन सुरतकडे जाणारी वॅगणार कार डीवाइडरला धडकून विरुद्ध वाहिनीवर गेल्याने घडला भीषण अपघात. तलासरी पोलीस घटनास्थळी दाखल.
महाराष्ट्र
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
Gungi Gudiya Special Report : गूंगी गुडिया ते गूंगा गुड्डा, मौनावरून राजकारण की राजकारणासाठी मौन?
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















