एक्स्प्लोर
शेतकरी नेते राकेश टिकैत यांचा यवतमाळ दौरा रद्द, कोरोना संसर्गामुळे सभेला परवानगी नाकारली
दिल्लीतल्या शेतकरी आंदोलनाचा प्रमुख चेहरा असलेले शेतकरी नेते राकेश टिकैत आज यवतमाळच्या महापंचायतमध्ये येणार नाहीत. किसान आघाडीचे नेते संदीप गिड्डे यांनी ही माहिती दिली. यवतमाळमध्ये कोरोना संसर्ग वाढत असल्यानं जिल्हा प्रशासनानं सभेला परवानगी नाकारली. त्यानंतर ऑनलाईन सभेसाठी परवानगी मागण्यात आली होती. दरम्यान, टिकैत यांना कुणीतरी फोन करून यवतमाळ पोलीस अधीक्षक बोलत असल्याचं सांगितलं आणि यवतमाळमध्ये आल्यास 14 दिवस क्वारंटाईन रहावं लागेल अशी माहिती दिली. त्यामुळे टिकैत येणार नाहीत, अशी माहिती संदीप गिड्डे यांनी दिली.
बातम्या
Abhijeet Dipke On Narendra Modi : मोदींची डिग्री खरी असावी.. अभिजीत दिपके थेटच बोलले..
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Bhiwandi Building Collapses: भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 5 ते 6 जण अडकल्याची भीती
आणखी पाहा



















