एक्स्प्लोर
Eknath Khadse Corona Positive | एकनाथ खडसेंना कोरोनाची लागण, मुंबईतील रुग्णालयात होणार उपचार
माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती स्वतः एकनाथराव खडसे यांनी दिली असून आपली प्रकृती स्थिर असून कार्यकर्त्यांनी काळजी करू नये, तसेच आपल्या संपर्कात आलेल्या नी ही आपली तपासणी करून घ्यावी मी लवकर बरा होऊन घरी परत येईल असा विश्वास देखील खडसे यांनी यावेळी व्यक्त केला आहे.
भारत
Sanjay Raut PC : मोदी सरकार 6-7 महिन्यात दिसणार नाही, राऊतांचा मोठा दावा
Sanjay Raut Pune :पंतप्रधान म्हणून यंदा मोदींचा शेवटचा वाढदिवस असेल, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य
Datta Bharne Vijay Shivtare : वाहिनी गप्पा मारणारी आणि जास्त कानाला लागणारी माणसं आता ओळखा
Abhijeet Dipke on PM Modi : 'मोदींनी 'आणीबाणी'अधिकृत ठरवली', अभिजीत दिपकेंची टीका : ABP Majha
Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
आणखी पाहा



















