एक्स्प्लोर
(Source: ECI | ABP NEWS)
ब्रिटनमधील नव्या कोरोनाचा राज्यात शिरकाव,मुंबईत पाच तर पुणे,ठाणे,मिरा-भाईंदरमध्ये प्रत्येकी एक रुग्ण
मुंबई : कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असताना कोरोनाच्या नव्या स्ट्रेनच्या रुग्णांमध्ये हळूहळू वाढ होताना दिसत आहे. देशात कोरोनाच्या नव्या स्ट्रेनच्या रुग्णांची संख्या आता 38 वर पोहोचली आहे. अशातच ब्रिटनमधून परतलेल्या महाराष्ट्रातील 8 प्रवाशांमध्ये नवीन कोरोनाची लक्षणे आढळून असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
महाराष्ट्र
Lalu Prasad Yadav Son : लालू प्रसादचे दोन्ही पुत्र पिछाडीवर, एनडीए 30 च्या उंबरठ्यावर
Ambadas Danve On Bihar Result : काँग्रेस आणि आरजेडीने चुका केल्या, अंबादास दानवेंचा काँग्रेसवर घणाघात
Bihar Result Counting : मैथिली ठाकूर, तेजस्वी यादव आघाडीवर, कोण पिछाडीवर?
Sudhir Mungantiwar On Bihar Election : आजच्या निकालात एनडीएची सुनामी पाहायला मिळेल, मुनगंटीवारांना विश्वास
Pimpri Chinchwad NCP : पिंपरीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यावर लवकरच शिक्कामोर्तब
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























