एक्स्प्लोर
Mayor VS Somaiyya | महापौरांनी एसआरए योजनेतील फ्लॅट लाटला, सोमय्यांचा आरोप, पेडणेकरांचं खुलं आव्हान
अभिनेत्री कंगना रनौतच्या कार्यालयावर मुंबई महापालिकेने केलेल्या कारवाईनंतर भाजप सातत्याने शिवसेनेवर हल्लाबोल करत आहे. म्हाडाने वर्षभरापूर्वी धाडलेल्या नोटीसवर बोट ठेवत अनिल परब यांच्यावर आरोप केल्यानंतर भाजपने आपला मोर्चा मुंबईच्या महापौरांकडे वळवला आहे. महापौर किशोरी पेडणेकर यांनी एसआरए योजनेत फ्लॅट आणि ऑफिस लाटल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. किशोरी पेडणेकर यांनी एसआरए योजनेअंतर्गत गोमाता जनता सोसायटीमधील केवळ ऑफिसच नाही तर फ्लॅटही लाटला. त्यांच्या कुटुंबाच्या किश कॉर्पोरेट कंपनीने तळमजल्यावर सोसायटीच्या कार्यालयासाठी राखीव असलेली जागा लाटली, असा आरोप सोमय्या यांनी केला.
महाराष्ट्र
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
CJP Delhi : सीजेपीच्या दोन नेत्यांना न्यायालयीन कोठडी | Saurabh Das Ashutosh Ranka Judicial Custody
BJP Vs India Aghadi Special Report : इंडिया आघाडीच्या मोर्चावरून राजकीय वाद, दोन गुन्हे दाखल
आणखी पाहा




















