एक्स्प्लोर

Vikas Dubey Encounter | दुबे मध्यप्रदेशमध्ये कुणाच्या भरवशावर आला?, दिग्विजय सिंहांचा सवाल

दिग्विजय सिंह यांनी म्हटलं आहे की, ज्याची शंका होती तेच घडलं. विकास दुबेचे कोणकोणत्या राजकीय लोकांशी, पोलिस आणि अन्य सरकारी लोकांशी संपर्क होता, हे आता समोर येणार नाही. मागील 3-4 दिवसात विकास दुबेच्या 2 अन्य साथिदारांचाही एन्काऊंटर झाला होता. या तिन्ही एन्काऊंटरचा पॅटर्न एकसारखाच का आहे? असा सवाल दिग्विजय सिहांनी उपस्थित केलाय.  तसंच हे देखील माहिती करुन घेणं आवश्यक आहे की, विकास दुबेने मध्यप्रदेशचं उज्जैन महाकाल मंदिरचं सरेंडर होण्यासाठी का निवडलं? मध्यप्रदेशच्या कोणत्या प्रभावशाली व्यक्तिच्या भरवशावर तो उत्तर प्रदेश पोलिसांच्या एन्काउंटरपासून वाचण्यासाठी आला होता? असा देखील प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय.

शॉर्ट व्हिडीओ

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

अनेक म्हणाले मुंबईत येऊ शकणार नाही, पण ना मुघल रोखू शकले, ना आदिलशाही रोखू शकली, मग हे सरकार मराठ्यांना काय रोखणार? भर पावसात आंदोलकांचा पवित्रा
अनेक म्हणाले मुंबईत येऊ शकणार नाही, पण ना मुघल रोखू शकले, ना आदिलशाही रोखू शकली, मग हे सरकार मराठ्यांना काय रोखणार? भर पावसात आंदोलकांचा पवित्रा
Manoj Jarange Azad Maidan: मनोज जरांगेंनी आझाद मैदानात येताच दोन मास्टरस्ट्रोक मारले, लढाईचा एल्गारही केला अन् गणेशभक्तांचं समर्थनही मिळवलं
मनोज जरांगेंनी आझाद मैदानात दोन कडक मास्टरस्ट्रोक मारले, लढाईचा एल्गारही केला अन् गणेशभक्तांचं समर्थनही मिळवलं
Mohan Bhagwat: 'इस्लाम प्राचीन काळापासून आहे आणि नेहमीच राहील, त्यामुळे' भारतीय मुस्लिमांबद्दल सरसंघचालक मोहन भागवत नेमंक काय म्हणाले?
'इस्लाम प्राचीन काळापासून आहे आणि नेहमीच राहील, त्यामुळे' भारतीय मुस्लिमांबद्दल सरसंघचालक मोहन भागवत नेमंक काय म्हणाले?
नवऱ्याला 15 तोळ दागिनं घालूनही हुंड्यासाठी अतोनात छळ, गर्भवती सॉफ्टवेअर इंजिनिअरकडून आयुष्याचा शेवट
नवऱ्याला 15 तोळ दागिनं घालूनही हुंड्यासाठी अतोनात छळ, गर्भवती सॉफ्टवेअर इंजिनिअरकडून आयुष्याचा शेवट
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Manoj Jarange Full Speech Azad Maidan : दोन तासात मुंबई मोकळी करा, आझाद मैदानातील पहिलं भाषण
Manoj Jarange Mumbai Protest : मराठ्यांचं वादळ मुंबईत, आझाद मैदान हाऊसफुल्ल, जरांगे मुंबईत
Manoj Jarange Mumbai Protest : CSMT परिसरात मोठी वाहतूक कोंडी, हजारो आंदोलक रस्त्यावर
Maratha Reservation Protest : जीव जाईल पण मुंबई सोडणार नाही, मराठा आंदोलक तुफान आक्रमक
Maratha Reservation Protest :  आमची हXXXची व्यवस्था सदावर्तेच्या घरी करा, मराठा आंदोलक संतापला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अनेक म्हणाले मुंबईत येऊ शकणार नाही, पण ना मुघल रोखू शकले, ना आदिलशाही रोखू शकली, मग हे सरकार मराठ्यांना काय रोखणार? भर पावसात आंदोलकांचा पवित्रा
अनेक म्हणाले मुंबईत येऊ शकणार नाही, पण ना मुघल रोखू शकले, ना आदिलशाही रोखू शकली, मग हे सरकार मराठ्यांना काय रोखणार? भर पावसात आंदोलकांचा पवित्रा
Manoj Jarange Azad Maidan: मनोज जरांगेंनी आझाद मैदानात येताच दोन मास्टरस्ट्रोक मारले, लढाईचा एल्गारही केला अन् गणेशभक्तांचं समर्थनही मिळवलं
मनोज जरांगेंनी आझाद मैदानात दोन कडक मास्टरस्ट्रोक मारले, लढाईचा एल्गारही केला अन् गणेशभक्तांचं समर्थनही मिळवलं
Mohan Bhagwat: 'इस्लाम प्राचीन काळापासून आहे आणि नेहमीच राहील, त्यामुळे' भारतीय मुस्लिमांबद्दल सरसंघचालक मोहन भागवत नेमंक काय म्हणाले?
'इस्लाम प्राचीन काळापासून आहे आणि नेहमीच राहील, त्यामुळे' भारतीय मुस्लिमांबद्दल सरसंघचालक मोहन भागवत नेमंक काय म्हणाले?
नवऱ्याला 15 तोळ दागिनं घालूनही हुंड्यासाठी अतोनात छळ, गर्भवती सॉफ्टवेअर इंजिनिअरकडून आयुष्याचा शेवट
नवऱ्याला 15 तोळ दागिनं घालूनही हुंड्यासाठी अतोनात छळ, गर्भवती सॉफ्टवेअर इंजिनिअरकडून आयुष्याचा शेवट
Manoj Jarange Patil: मागण्यांची अंमलबजावणी होईपर्यंत मुंबई सोडणार नाही,  सरकारने गोळ्या घातल्या तरी मागे हटणार नाही; मनोज जरांगेंनी आझाद मैदानातून रणशिंग फुंकले
मागण्यांची अंमलबजावणी होईपर्यंत मुंबई सोडणार नाही, सरकारने गोळ्या घातल्या तरी मागे हटणार नाही; मनोज जरांगेंनी आझाद मैदानातून रणशिंग फुंकले
Manoj Jarange Mumbai Maratha Morcha For Reservation: 'हटणार नाही, इथेच उपोषण करून मेलो तरीही...'; आझाद मैदानात पोहोचताच, मनोज जरांगेंच्या 10 मोठ्या गर्जना
'हटणार नाही, इथेच उपोषण करून मेलो तरीही...'; आझाद मैदानात पोहोचताच, मनोज जरांगेंच्या 10 मोठ्या गर्जना
Manoj Jarange Mumbai Maratha Morcha: आझाद मैदान मराठ्यांच्या गर्दीनं तुडुंब भरलं, रस्त्यांवरही गर्दी जमण्यास सुरुवात; मुंबईच्या वेशीवरही हजारो गाड्यांचा ताफा
आझाद मैदान मराठ्यांच्या गर्दीनं तुडुंब भरलं, रस्त्यांवरही गर्दी जमण्यास सुरुवात; मुंबईच्या वेशीवरही हजारो गाड्यांचा ताफा
Manoj Jarange Mumbai Maratha Morcha: जरांगे मुंबई पोहोचताच अवघ्या काही मिनिटात आझाद मैदान मराठ्यांच्या गर्दीनं तुडूंब भरलं; आंदोलक थेट रस्त्यावर
जरांगे मुंबई पोहोचताच अवघ्या काही मिनिटात आझाद मैदान मराठ्यांच्या गर्दीनं तुडूंब भरलं; आंदोलक थेट रस्त्यावर
Embed widget