एक्स्प्लोर
Diesel Theft Aurangabad | तीन लाखांच्या डिझेलची चोरी, पेट्रोल पंपावरून 3480 लीटर डिझेल लंपास
देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीची चर्चा सुरू असताना औरंगाबादमध्ये चोरट्यांनी तब्बल तीन लाखांच्या डिझेलवर डल्ला मारलाय. औरंगाबाद जिल्ह्यातील बीड रोडवरील चित्ते पिंपळगाव इथल्या श्री पेट्रोप पंपावरची ही घटना आहे. मंगळवारी रात्री या पेट्रोल पंपावरून 3 हजार 480 लिटर डिझेल चोरीला गेले. चोरट्यानी पेट्रोल पंपाच्या टाकीतून जवळच उभे असलेल्या एका मोठ्या गाडीतल्या ड्रम्समध्ये डिझेल भरून चोरले. चिकलठाणा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राजकारण
Abhijeet Dipke JantarMantar: धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, दिपके म्हणाले, कॉक्रोचसे पंगा नहीं लेना
Uddhav Thackeray Speech Shivaji Park : तुम्ही काठ्या घेऊन या, आम्ही तिरंगा घेऊन लढू, ठाकरेंचं चँलेज
Sonam Wangchuk Hunger Strike : 26 दिवसांनंतर अखेर सोनम वांगचुक यांचं उपोषण मागे; मंत्री जेपी नड्डा आणि जितेंद्र सिंह यांच्या चर्चेनंतर निर्णय
Fadnavis Daughter X Post : सीजेपी आंदोलनावर मुख्यमंत्र्यांच्या कन्या दिविजा फडणवीसांची प्रतिक्रिया
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
आणखी पाहा



















