एक्स्प्लोर
Dharashiv ST Workers : धारशिवच्या भूम एसटी आगारातील 3 कर्मचाऱ्यांच निलंबन अखेर मागे : ABP Majha
धाराशिव - भूम एसटी आगारातील तीन कर्मचाऱ्यांची निलंबन अखेर मागे, निलंबन मागे घेत तीन कर्मचाऱ्यांना कामावर रुजू होण्याचे भूम डेपो मॅनेजर चे आदेश. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांची जाहिरात असलेली खराब बस रस्त्यावर वाहतुकी साठी सोडल्याचे कारण देत कर्मचारी केले होते निलंबित
आणखी पाहा























