एक्स्प्लोर
Election प्रतिज्ञापत्रातून माहिती लपवल्याप्रकरणी Devendra Fadnavis यांच्या विरोधात खटला चालणार
निवडणूक प्रतिज्ञापत्र सादर करताना माहिती लपवल्याप्रकरणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांविरोधात कनिष्ठ न्यायालयात खटला चालणार आहे. २०१४ च्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात फडणवीस यांनी दोन गुन्ह्यांची माहिती लपवल्याची तक्रार अॅड. सतीश उके यांनी केली होती. कनिष्ठ न्यायालयापासून ते सर्वोच्च न्यायालयापर्यंत दावे-प्रतिदावे केल्यानंतर अखेर हा खटला कनिष्ठ न्यायालयात चालवण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं दिलेत.
राजकारण
Sharad Koli Arrested : ठाकरेंच्या शिनसेनेचे उपनेते शरद कोळींना पोलिसांनी घेतलं ताब्यात | ABP Majha
Raj Thackeray Garjan Morcha Speech : SIR रद्द करा, बॅलेट पेपरवर निवडणूक घ्या, राज ठाकरे कडाडले
बाळासाहेब थोरात पुढे, राज आणि उद्धव ठाकरे मागच्या सीटवर; तिन्ही नेते एकाच गाडीत बसले तेव्हा...VIDEO
Sushma Andhare Meet Pradeep Purnekar Family : सुषमा अंधारे पुर्णेकर कुटुंबीयांच्या सांत्वनपर भेटीला!
Satej Patil On Mahadev Jankar : महादेव जानकरांना 200 कोटींची ऑफर, कुळ कोणाच्यातरी घशात घालण्याचा प्रयत्न;सतेज पाटलांचा गंभीर आरोप
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
भविष्य
क्राईम
महाराष्ट्र



















