एक्स्प्लोर
Devendra Fadnavis | कोरोना रुग्णांना व्यवस्थित उपचार मिळत नाहीत, सरकारबद्दल जनतेत असंतोष : देवेंद्र फडणवीस
मुंबई : भाजपचे आंदोलन महाराष्ट्र बचाओ आंदोलन आहे. हे सत्तेवरच सरकार घालवण्याचे आंदोलन नाही. देशातील 30 टक्के रुग्ण एकट्या महाराष्ट्रात आहेत तर 40 टक्के मृत्यू महाराष्ट्रात आहेत. ही राज्य सरकारची निष्क्रियता आहे असा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. फडणवीस म्हणाले की, सरकारमधील मंत्री आभासी जगात जगतात. सोशल मीडियावर गँग बनवून आणि काही लोकांना आपले प्रवक्ते बनवतात, असंही फडणवीस म्हणाले. आज भाजपनं 'माझं अंगण रणांगण', 'महाराष्ट्र बचाव' अंतर्गत निषेध आंदोलन केलं. यावेळी ते बोलत होते.
क्राईम
मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Vishakha Raut BMC : नगरसेवक पद धोक्यात, कुणबी प्रमाणपत्र रद्द; विखाशा राऊत काय म्हणाल्या? | ABP Majha Marathi News
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
ठाणे
मुंबई
भारत

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















