एक्स्प्लोर
Delmicron: जगभरात कोरोनाच्या डेल्टा आणि ओमायक्रॉनच्या संकटानंतर आता डेलमायक्रॉनची दहशत: ABP Majha
जगभरात कोरोनाच्या डेल्टा आणि ओमायक्रॉनच्या संकटानंतर आता डेलमायक्रॉनची दहशत निर्माण होऊ लागलीय. डेल्टा आणि ओमायक्रॉन हे दोन्ही व्हेरियंट एकत्र हल्ला करू लागल्याचं समोर आलंय. असे रुग्ण वाढल्यानं नवी डोकेदुखी निर्माण झालीय. तातडीनं लस घेणं हाच नव्या संकटावर उपाय असल्याचं कोविड टास्क फोर्सचे सदस्य डॉ. शशांक जोशी यांनी सांगितलंय.
मुंबई
धारावीमधील झोपडपट्टी धारकांना 350 चौरस फूट घरे मोफत; महेंद्र कल्याणकर काय म्हणाले?
जिहादमुक्त किनारपट्टी, वाढवण बंदर, दिशा सालियान; नितेश राणे UNCUT
Manoj Jarange Jalna : प्रसाद लाड यांच्याकडून पाणी प्यायले, पण मनोज जरांगे उपोषणावर ठाम
Ravindra Chavan News: अमित ठाकरेंच्या विरोधात भाजपने केलेल्या आंदोलनावर रवींद्र चव्हाणांची नापसंती
तुम्ही अभ्यास करून अधिकारी झालात, तुम्हाला बकरा बनवताय, पुन्हा येऊ नका; जिल्हाधिकाऱ्यांशी बोलताना मनोज जरांगेंना अश्रू अनावर
आणखी पाहा

नरेंद्र बंडबे
Opinion

















