एक्स्प्लोर

Disha Ravi : दिशा रवीच्या अटकेनंतर राजकारण सुरु, काय आहे प्रकरण? टूलकिट काय आहे?

नवी दिल्ली: पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थनबर्गने आपल्या ट्विटरच्या माध्यमातून दिल्ली शेतकरी आंदोलनाशी संबंधी एक टूलकिट शेअर केलं होतं. या टूलकिटमध्ये खलिस्तानवादी अॅंगल असल्याचा संशय दिल्ली पोलिसांनी व्यक्त केला होता. या प्रकरणात रविवारी बेंगळुरुतील पर्यावरणवादी कार्यकर्ती दिशा रवीला अटक करण्यात आली आहे.


ग्रेटा थनबर्गने शेअर केलेलं टूलकिट खलिस्तानवादी समर्थकांनी तयार केलं आहे असा संशय व्यक्त करत त्या टूलकिटवर दिल्ली पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. दिल्ली पोलिसांच्या सायबर सेलने या प्रकरणाचा तपास सुरु केला असून त्या संबंधी दिशा रवी या 21 वर्षीय तरुणीला अटक करण्यात आली आहे. दिशा रवीने हे टूलकिट तयार करण्यात आणि ते फॉरवर्ड करण्यात महत्वाची भूमिका बजावली असा आरोप तिच्यावर ठेवण्यात आला आहे. या संबंधी आपल्याकडे पुरावा असल्याचा दावाही दिल्ली पोलिसांनी केलाय.


या टूलकिट तपासाच्या माध्यमातून दिल्ली पोलिसांनी शेतकरी आंदोलनात खलिस्तानवादी लोकांची नेमकी काय भूमिका आहे याचा तपास सुरु केला आहे. त्याचाच एक भाग म्हणून दिशा रवीला पाच दिवसांच्या पोलीस रिमांडमध्ये ठेवण्यात येणार आहे.


कोण आहे दिशा रवी?
खलिस्तानवादी समर्थक संघटना असलेल्या पोएटिक जस्टीस फाउंडेशनच्या मदतीने दिशा रवी देशात अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप तिच्यावर ठेवण्यात आला आहे. दिशा रवी ही बेंगळुरुतील माउंट कार्मेल महाविद्यालयाची विद्यार्थीनी असून ती पर्यावरण चळवळीत सक्रिय आहे. दिशा रवी 'फ्रायडे फॉर फ्यूचर' या मोहीमेची सह-संस्थापक आहे. 'फ्रायडे फॉर फ्यूचर' या मोहीमेच्या माध्यमातून पर्यावरणवादी कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग चर्चेत आली होती. या मोहीमेच्या माध्यमातून जगभरातील पर्यावरणच्या प्रश्नावर आवाज उठवला जातोय.

बातम्या व्हिडीओ

Gokul Chairman Rajesh Patil: हसन मुश्रीफ भाषणाला उभे राहताच महायुतीचा उमेदवार जिंकला; गोकुळमध्ये काय घडलं?
हसन मुश्रीफ भाषणाला उभे राहताच महायुतीचा उमेदवार जिंकला; गोकुळमध्ये काय घडलं?
आणखी पाहा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

IND vs NZ 4th ODI : कर्णधार बदलला, खेळाडू बदलले! न्यूझीलंडविरुद्ध चौथ्या वनडे सामन्यासाठी टीम इंडियाची Playing XI जाहीर; एक, दोन नाही तर 3 खेळाडू OUT
कर्णधार बदलला, खेळाडू बदलले! न्यूझीलंडविरुद्ध चौथ्या वनडे सामन्यासाठी टीम इंडियाची Playing XI जाहीर; एक, दोन नाही तर 3 खेळाडू OUT
IND vs NZ 4th ODI LIVE : नाणेफेक जिंकताच श्रेयसचा मोठा डाव! ऋतुराज-ईशानची एन्ट्री, न्यूझीलंडने एकाच वेळी बदलले 6 खेळाडू, जाणून घ्या LIVE अपडेट
IND vs NZ 4th ODI LIVE : नाणेफेक जिंकताच श्रेयसचा मोठा डाव! ऋतुराज-ईशानची एन्ट्री, न्यूझीलंडने एकाच वेळी बदलले 6 खेळाडू, जाणून घ्या LIVE अपडेट
Amravati Farmer: अमरावतीत मायक्रो फायनान्सच्या जाचाला कंटाळून शेतकऱ्यानं स्वतःला विहिरीत झोकून दिलं;पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून गंभीर दखल, म्हणाले...
अमरावतीत मायक्रो फायनान्सच्या जाचाला कंटाळून शेतकऱ्यानं स्वतःला विहिरीत झोकून दिलं; पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून गंभीर दखल, म्हणाले...
Tulsi Vivah 2026 : 21 नोव्हेंबरपासून तुळशी विवाह..फक्त 'हा' शुभ मुहूर्त चुकवू नका! शेवटची तारीख कधी? धार्मिक महत्त्व, परंपरा, मुहूर्त...
21 नोव्हेंबरपासून तुळशी विवाह..फक्त 'हा' शुभ मुहूर्त चुकवू नका! शेवटची तारीख कधी? धार्मिक महत्त्व, परंपरा, मुहूर्त...

व्हिडीओ

Hasan Mushrif PC Kolhapur : संजय राऊतांनी आमच्यापक्षात नाक खुपसू नये, हसन मुश्रीफांचा इशारा
NCP Crisis : शरद पवारांच्या राष्ट्रवादीत विलीनीकरणावरून चार वेगवेगळे मतप्रवाह
Omraje Nimbalkar call : आमच्या गावचा रस्ता कधी करता ? खासदार ओमराजेंना चिमुकल्याचा थेट सवाल
Ravindra Dhangekar on Chandrakant Patil:Satej Patil यांच्यावरील टीकेला उत्तर,चंद्रकांत पाटलांवर टीका
Majha Katta Mrudula Dadhe EP 1 : अजरामर गाण्यांमागच्या अफलातून गोष्टी, मृदुला दाढेंसोबत शब्दसुरांची मैफल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Amravati Farmer: अमरावतीत मायक्रो फायनान्सच्या जाचाला कंटाळून शेतकऱ्यानं स्वतःला विहिरीत झोकून दिलं;पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून गंभीर दखल, म्हणाले...
अमरावतीत मायक्रो फायनान्सच्या जाचाला कंटाळून शेतकऱ्यानं स्वतःला विहिरीत झोकून दिलं; पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून गंभीर दखल, म्हणाले...
Nvidia :  एनवीडियाचे सीईओ जेनसेन हुआंग यांचा राजीनामा, चिनी महिलेसोबतचं प्रेमप्रकरण भोवलं, जेनसेन हुआंगच्या अडचणीत वाढ
एनवीडियाचे सीईओ जेनसेन हुआंग यांचा राजीनामा, चिनी महिलेसोबतचं प्रेमप्रकरण भोवलं
Mumbai Police : मुंबई पोलीस दलातील जवानानं जीवन संपवलं, पोलिसानं टोकाचं पाऊल का उचललं? कारण समोर
मुंबई पोलीस दलातील जवानानं जीवन संपवलं, पोलिसानं टोकाचं पाऊल का उचललं? कारण समोर
Nagpur Hotel Fire : नागपूरमधील अनंततारा हॉटेलला आग, शॉर्ट सर्किटनं आग लागली, एका व्यक्तीचा मृत्यू, तीन जण जखमी
नागपूरमधील अनंततारा हॉटेलला आग, शॉर्ट सर्किटनं आग लागली, एका व्यक्तीचा मृत्यू, तीन जण जखमी
NCP Merger : माझा भाऊ गेला तेव्हाच माझ्यासाठी तो विषय संपला,सुप्रिया सुळे यांचं राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चांवर भाष्य
माझा भाऊ गेला तेव्हाच माझ्यासाठी तो विषय संपला, सुप्रिया सुळेंचं विलिनीकरणावर स्पष्ट मत
दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र यायचं ठरलं होतं, 18 जानेवारीला बैठक झालेली; विलिनीकरणाबाबत हर्षवर्धन पाटलांनी सगळं सांगितलं
दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र यायचं ठरलं होतं, 18 जानेवारीला बैठक झालेली; विलिनीकरणाबाबत हर्षवर्धन पाटलांनी सगळं सांगितलं
Gold Rate : सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण, IBJA कडून दर जाहीर, डिसेंबरमध्ये सोनं दीड लाखांचा टप्पा पार करणार, तज्ज्ञांचा अंदाज
सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण, चांदी 3901 रुपयांनी स्वस्त, IBJA कडून दर जाहीर
तहसील कार्यालयात अस्वच्छता, मंत्री गिरीश महाजनांच्या हाती झाडू; दारुच्या रिकाम्या बाटल्या पाहून संताप
तहसील कार्यालयात अस्वच्छता, मंत्री गिरीश महाजनांच्या हाती झाडू; दारुच्या रिकाम्या बाटल्या पाहून संताप
Embed widget