एक्स्प्लोर
Thane Stadium : तब्बल 25 वर्षांनंतर दादोजी कोंडदेव स्टेडियमवर क्रिकेट सामने ABP MAJHA
तब्बल 25 वर्षांनंतर दादोजी कोंडदेव स्टेडियमवर क्रिकेट सामने होत असून ही अभिमानाची गोष्ट आहे. बीसीसीआयच्या नियमावलीनुसार काही काळ क्रिकेट सामने बंद होते. परंतु सन २०१८ महापालिकेने क्रांतिकारी निर्णय घेवून मैदानावरील स्थानिक कार्यक्रमांचं आय़ोजन बंद करण्यात आले.. सध्या बीसीसीआयच्या नवीन नियमावलीनुसार या मैदानावर सामने होत आहेत. या स्टेडियमवर नवनवीन आंतरराष्ट्रीय सामने खेळविण्यासाठी मुंबई क्रिकेट असोशिएशनकडे महापालिकेची विनंती..
महाराष्ट्र
MPSC FDA Paper Leak Special Report : नीट, टीईटीनंतर औषध निरीक्षक परीक्षेचा पेपर फुटला?
Sanjay Raut PC : मोदी-शाहांचा आदेश आल्यावर फडवीसांना केंद्रीय शिक्षणमंत्री व्हावंच लागेल
Abhijeet Dipke JantarMantar: धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, दिपके म्हणाले, कॉक्रोचसे पंगा नहीं लेना
Uddhav Thackeray Speech Shivaji Park : तुम्ही काठ्या घेऊन या, आम्ही तिरंगा घेऊन लढू, ठाकरेंचं चँलेज
Sonam Wangchuk Hunger Strike : 26 दिवसांनंतर अखेर सोनम वांगचुक यांचं उपोषण मागे; मंत्री जेपी नड्डा आणि जितेंद्र सिंह यांच्या चर्चेनंतर निर्णय
आणखी पाहा





















