एक्स्प्लोर
भंगारच्या साहित्यातून आकर्षक शिल्पांची निर्मिती, जे.जे.स्कूल ऑफ आर्ट्सचे विद्यार्थी, प्राध्यापकांकडून प्रयोग!
भंगार साहित्य तसं दुर्लक्षितच असतं. पण भंगाराला कलाकाराचा हात लागल्यास त्याचंही सोनं होतं आकर्षक कलाकृती तयार होते. वर्ध्यात भंगारातून महात्मा गांधीजी, आचार्य विनोबा भावे यांचे शिल्प तयार केलंय. सर जे. जे. स्कुल ऑफ आर्ट्सच्या प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनी तयार केलेली ही भव्य शिल्प एक आकर्षक स्थळ ठरणार आहे. पाहुयात एबीपी माझाचा स्पेशल रिपोर्ट!
राजकारण
Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं
कोणीही घरी थांबायचं नाही, 29 ऑगस्टला निर्णायक आणि शेवटचं आंदोलन; मनोज जरांगे पुन्हा मैदानात, नेमक्या मागण्या काय?
Abhijeet Dipke On Andolan : ..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा
नीट आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्या ठाकरेंची मदत, केस लढण्यासाठी वकील मैदानात उतरवणार, आदित्य ठाकरेंची माहिती
आणखी पाहा


















