एक्स्प्लोर
गुहागरच्या हेदवी येथे सेल्फीच्या नादात पती-पत्नी बुडाले, बामणघळ येथील घळीत पडून दोघांचा मृत्यू
रत्नागिरीत सेल्फी घेण्याच्या नादात पती-पत्नीला जीव गमावाला लागलाय. गुहागरमधील हेदवी येथे ही दुर्दैवी घटना घडली आहे. अनंत माणगावकर आणि सुचेना माणगावकर अशी मृतांची नावं आहेत. हेदवी येथील 'बामणघळ' या ठिकाणी हे दोघं आलं होते. त्यावेळी सुचेना माणगावकर सेल्फी घेण्याच्या नादात तोल जाऊन समुद्रात पडल्या. बायकोला वाचवायला गेलेले अनंत माणगावकर हे देखील तोल जाऊन खाली पडले. यात दोघांचा बुडून मृत्यू झाला.
महाराष्ट्र
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion


















