एक्स्प्लोर
Corona Effect Pachgani School | कोरोनाच्या सावटामुळं पाचगणीतल्या शाळांना आजपासून सुट्टी
कोरोनाचा धसका आता पाचगणीतील शाळांनाही घेतलाय. पाचगणीतल्या काही शाळांना आजपासून सुट्टी देण्यात आलीय. तर काही शाळांना लवकरच सुट्टी जाहीर होणार आहे. बहुतांश विद्यार्थ्यांचे पालक हे परदेशात आहेत. त्यामुळं हे विद्यार्थी सुट्टीसाठी परदेशात जाण्याची शक्यता आहे. हे विद्यार्थी सुट्टीवरुन परतल्यानंतर त्यांची तपासणी कशी करायची? असा प्रश्न या शाळा प्रशासनासमोर आहे..
महाराष्ट्र
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
CJP Delhi : सीजेपीच्या दोन नेत्यांना न्यायालयीन कोठडी | Saurabh Das Ashutosh Ranka Judicial Custody
BJP Vs India Aghadi Special Report : इंडिया आघाडीच्या मोर्चावरून राजकीय वाद, दोन गुन्हे दाखल
आणखी पाहा




















