एक्स्प्लोर
कोरोनामुळे कोकणाकडे पर्यटकांची पाठ,गुहागरमधील हॉटेल, कानं अन् किनारे पर्यटकांविना ओस #SpecialReport
गुहागर कोकणातील समुद्रकिनाऱ्यांपैकी एक समुद्र किनारा, चिपळूण पासून 60 किलोमीटर अंतरावर असलेला अथांग समुद्र किनारा. जवळच्या जवळ हा किनारा असल्यामुळे इथे येणाऱ्या पर्यटकांची वरदळ नेहमीच असते. या समुद्रकिनाऱ्याला लागुनच वेल्दुर;असगोली आणि धोपावे बंदर असल्याने याचा दर्जा अधिकच उंचावतो. इअर ऐंडींगला तर लांब कुठेही न जाता जवळच्या गुहागरच्या समुद्रकिनाऱ्यावर फुल्टु धमाल मौज मस्ती करण्यासाठी पर्यटक गुहागरचा समुद्रकिनारा निवडतात. किनाऱ्यावर आलेल्या पर्यटकांमुळे इथले छोटे छोटे व्यावसायिकांची उलाढाल मोठ्याप्रमाणात होते.
बातम्या
Abhijeet Dipke On Narendra Modi : मोदींची डिग्री खरी असावी.. अभिजीत दिपके थेटच बोलले..
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Bhiwandi Building Collapses: भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 5 ते 6 जण अडकल्याची भीती
आणखी पाहा



















