एक्स्प्लोर
राजभवन जवळ असताना मुख्यमंत्र्यांच्या विमानाचं रेसकोर्सवरून उड्डाण, मुख्यमंत्री आज जव्हार दौऱ्यावर
मुख्यमंत्री झाल्यानंतर उद्धव ठाकरे हे पहिल्यांदाच जव्हार दौऱ्यावर येत असून जव्हार मोखाद्यातील आरोग्य यंत्रणेची ते पाहणी करतील . जव्हार मोखाद्या सारख्या आदिवासी बहुल दुर्गम भागात आज ही आरोग्य व्यवस्थेची दुरवस्था असून मुख्यमंत्री यांच्या दौऱ्यानंतर तरी येथील आरोग्य व्यवस्था सुधारेल अशी अपेक्षा येथील नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे . जव्हार मधील जामसर येथील बाल उपचार केंद्र, कॉटेज हॉस्पिटल, खरवंद अंगणवाडी, घरकुलांची पाहणी मुख्यमंत्र्यांकडून केली जाणार आहे.
भारत
Delhi Pollution : धुरक्यामुळे दिल्लीचं आरोग्य धोक्यात, अनेक भागात हवेची गुणवत्ता धोकादायक
Vidhan Parishad Final week proposal : विघानपरिषदेत अंतिम आठवडा प्रस्ताव मांडण्यास सुरुवात
Bharat Gogawale On Ajit pawar : दादा एक पाऊल पुढे आले तर आम्ही दोन पावलं पुढे यायला तयार
Kolkatta Lionel Messi Hungama:फुटबॉलर लियोनल मेसी जास्त वेळ थांबला नाही, चाहत्यांचा स्टेडियमवर गोंधळ
Nashik Tapovan : तपोवन परिसरात 300 झाडांची कत्तल, पर्यावरण प्रेमी संतापले
आणखी पाहा




















