एक्स्प्लोर
CM Uddhav Thackeray महाराष्ट्रासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं व्हिजन | माझा महाराष्ट्र माझं व्हिजन
लॉकडाऊनमुळे बंद असलेली मुंबईची लोकल कधी सुरु होणार हा प्रश्न अनेकांना सतावत आहे. एबीपी माझाच्या माझा महाराष्ट्र माझं व्हिजन कार्यक्रमात या प्रश्नाला उत्तर देताना राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं की, 'मुंबईची लोकल आजही सुरू आहे. लोकल सेवा अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी सुरू आहे. मुंबईतील लोकल वाहतूक सुरु करायची की नाही हे राज्य सरकारच्या हातात नाही, याबाबतचा अधिकार केंद्र सरकारकडे आहेत. राज्यातील अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांच्या वाहतुकीसाठी लोकल सुरू करा यासाठी आम्हाला चार-पाच वेळा केंद्र सरकारला विनंती करावी लागली.
नवी मुंबई
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
Abhijeet Dipke On Narendra Modi : मोदींची डिग्री खरी असावी.. अभिजीत दिपके थेटच बोलले..
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
आणखी पाहा




















