एक्स्प्लोर
Advertisement
"विदर्भाशी आमचं रक्ताचं नातं, विदर्भाचं प्रेम कुणी शिकवू नये" मुख्यमंत्री ठाकरेंचा विरोधकांना टोला
नागपूर : दिवंगत बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यानाच्या उद्घाटनाच्या दिवशी नागपुरात गोंधळ, विरोध, नाराजी आणि सुरक्षेच्या नावावर पोलिसांकडून अभूतपूर्व बंदोबस्त लावल्याचे पाहायला मिळाले आहे. त्यामुळे बाळासाहेबांच्या नावाला होणाऱ्या विरोधाचे सूर दडपशाहीने दाबले जात आहेत का? अशी शंका निर्माण झाली आहे.
नागपूरच्या वेशीवर 1 हजार 941 हेक्टर क्षेत्रात विस्तारलेले गोरेवाडा प्राणी उद्यान आहे. काही दिवसांपूर्वी राज्य सरकारने या उद्यानाला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याचे जाहीर केले आणि नागपुरात विरोधाचे स्वर उभे होऊ लागले. आदिवासी समाजाने गोरेवाडा परिसर ऐतिहासिक दृष्ट्या आदिवासी समाजाची वस्ती राहिली असून मागील सरकारने गोरेवाडा उद्यानाला गोंडवाना हे नाव देण्याचे तत्वतः मान्य केल्याचे सांगत मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याचा विरोध केला.
महाराष्ट्र
Uddhav Thackeray Shivsena Protest : मराठी भाषिकांना कर्नाटक पोलिसांच्या ताब्यात शिवसेनेकडून विधानसभेत निषेध
Ajit Pawar On Oppositon : लक्षात घ्या तुमचा करेक्ट कार्यक्रम झालाय, किती दिवस रडीचा डाव खेळणार?
Rahul Narvekar On opposition : संख्याबळ कमी असेल तरीही आवाज कमी राहणार नाही, नार्वेकरांचं विरोधकांना आश्वासन
एबीपी माझा मराठी हेडलाईन्स 3PM टॉप हेडलाईन्स 3 PM 09 December 2024 दुपारी 3 च्या हेडलाईन्स-
Syria Special Report : मध्य पूर्वेतील सिरिया बंडखोरांच्या ताब्यात, नेमकं चाललंय काय?
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
महाराष्ट्र
क्राईम
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement