एक्स्प्लोर
Kalyan Malanggad : चिमुकल्या गिर्यारोहकांकडून मलंगगड सर ABP MAJHA
कल्याणमध्ये राहणाऱ्या चिमुकल्या गिर्यारोहकांनी कल्याणजवळ असलेला मलंगगड सर केलाय.. मलंगगड समुद्र सपाटीपासून ३ हजार २०० फूट उंचीवर आहे.. मलंगगड सर करताना साहसाची आणि मनाची शक्ती असणं गरजेचं आहे.. कारण डोंगरकड्याच्या उंच कातळाकडे असलेल्या लोखंडी पाईपला धरुनच हा कडा सर करता येतो.. हीच मोहीम कल्याणमध्ये राहणाऱ्या ४ वर्षांच्या ओम ढाकणे, मुंबईमध्ये राहणारी ७ वर्षाची परिणीती लिंगे आणि अवंती गायकवाड यांनी सह्याद्री रॉक ऍडव्हेंचर ह्या गिर्यारोहण संघाच्या मार्गदर्शनाखाली अगदी सहज सर केली...या किल्ल्याच्या वर आजही जीर्ण झालेला वाडा आणि पाण्याच्या टाक्या सुद्धा पाहायला मिळतात..
महाराष्ट्र
Prakash Ambedkar On Young Generation : आताची पिढी पूर्णपणे बुद्धू, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
Prakash Mahajan on Dhananjay Munde : नामदेव शास्त्रींनी न्याय देताना पंकजा आणि धनंजयमध्ये भेद केला
President Murmu Speech:वक्फ बोर्ड,AI ते इस्रोबाबतचं सरकारचे रिपोर्ट कार्ड राष्ट्रपतींनी मांडलं
ABP Majha Marathi News Headlines 1 PM TOP Headlines 1PM 31 January 2024 दुपारी १ च्या हेडलाईन्स
Narhari Zirwal : मंत्रालयाच्या गेटवरील प्रसंगावर नरहरी झिरवाळ यांचं स्पष्टीकरण
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
नाशिक
भारत
अर्थ बजेटचा 2025
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement