एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Chhatrapati Sambhajinagar : ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आज छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर
ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आज छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर आहेत. संभाजीनगर लोकसभा मतदार संघात ठाकरे गटाचा उमेदवार कोण असणार याची चर्चा सुरु असताना उद्धव ठाकरे यांचा संभाजीनगर दौरा होत असल्याने दौऱ्याला महत्व प्राप्त झालंय....तसचं संभाजीनगर दौऱ्यावर असताना उद्धव ठाकरे उमेदवारी जाहीर करणार का? याकडे सर्वांचं लक्ष असेल...आज सकाळी १० वाजता ठाकरे छत्रपती संभाजीनगर विमानतळावर दाखल होतील,. त्यानंतर दुपारी १२ वाजता गंगापूर येथील नागरिकांशी ते संवाद साधतील. मग उद्धव ठाकरे वैजापूरच्या दिशेनं रवाना होतील. तर संध्याकाळी ७.३० वाजता उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत छत्रपती संभाजीनगर पुर्व, पश्चिम, मध्य विधानसभा मतदारसंघाची एकत्रित सभा घेतली जाणार आहे.
छत्रपती संभाजी नगर
![Laxman Hake Chhatrapati Sambhajinagar : लक्ष्मण हाकेंची भेट घेण्यासाठी सरकारचं शिष्टमंडळ दाखल](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/21/10a2c734475165fb3cd6116de157d9b51718947733790719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
Laxman Hake Chhatrapati Sambhajinagar : लक्ष्मण हाकेंची भेट घेण्यासाठी सरकारचं शिष्टमंडळ दाखल
![Chhatrapati Sambhaji Nagar : गुगल मॅपने केला गोंधळ, UPSC चे विद्यार्थी परीक्षेपासून वंचित](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/16/8357c2f00b9369bff4597d071c427adb1718529960078718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Chhatrapati Sambhaji Nagar : गुगल मॅपने केला गोंधळ, UPSC चे विद्यार्थी परीक्षेपासून वंचित
![Nilesh Lanke on Manoj Jarange : किती दिवस पळवाट काढणार? मराठा आरक्षणावर तोडगा काढा!](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/16/9b951f37658c798e9d81e19c7fd4db3a1718516609475261_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Nilesh Lanke on Manoj Jarange : किती दिवस पळवाट काढणार? मराठा आरक्षणावर तोडगा काढा!
![Nilesh Lanke Meets Manoj Jarange : निलेश लंके मनोज जरांगेंच्या भेटीला, तब्येतीची केली विचारपूस](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/16/aac7c9cb0197225f6b76b1204b17eecf1718516532437261_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Nilesh Lanke Meets Manoj Jarange : निलेश लंके मनोज जरांगेंच्या भेटीला, तब्येतीची केली विचारपूस
![Sandipan Bhumre Threat Letter : संभाजीनगरमध्ये व्हायरल होतंय गब्बरचं पत्र, नेमकं प्रकरण काय?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/12/f1d25b0dd4473b6a2fd5cc3efdb84d191718216180673540_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Sandipan Bhumre Threat Letter : संभाजीनगरमध्ये व्हायरल होतंय गब्बरचं पत्र, नेमकं प्रकरण काय?
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
टेलिव्हिजन
क्राईम
पुणे
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
Advertisement