एक्स्प्लोर
Advertisement
Talathi Bharti Exam : संभाजीनगरमधल्या परीक्षार्थीला दिलं अमरावतीचं केंद्र, विद्यार्थ्यांचा आरोप
महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागांतर्गत गट क संवर्गातील 4 हजार 644 तलाठी पदांच्या भरतीसाठीची परीक्षा तीन टप्प्यात होणार आहे. यासाठी परीक्षार्थीनी निवडलेल्या तीन केंद्रांऐवजी इतरत्र परीक्षा केंद्र दिल्याने तलाठी परीक्षा केंद्र वाटपात गोंधळ झाल्याचं दिसतंय. परीक्षार्थींना परीक्षेसाठी अर्ज करताना महसूल मंडळातील आपल्या जवळच परीक्षा केंद्र मिळेल असा उल्लेख करण्यात आला होता...मात्र संभाजीनगरच्या विद्यार्थ्यांना चक्क नागपूर, अमरावतीचे परीक्षा केंद्र दिल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय होणार आहे. त्यामुळे त्यांनी केंद्र बदलून देण्याची किंवा एसटीचा खर्च देण्याची मागणी केलीये. याच परीक्षार्थिंशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी कृष्णा केंडे यांनी.
छत्रपती संभाजी नगर
Chhatrapati Sambhajinagar Election : संभाजीनगरात व्होटर आयडी जमा करून 1500 रूपये देण्याचा प्रकार
Chhatrapati Sambhajinagar Drone : छत्रपती संभाजीनगरमध्ये रात्रीच्या वेळेस उडणाऱ्या ड्रोनचा उलगडा
Sambajinagar Accident : Drung And Drive अपघाताचं सीसीटीव्ही माझाच्या हाती, दोघांवर गुन्हा
Sambhajinagar Accident : संभाजीनगरधील अपघात नेमका कसा झाला? प्रत्यक्षदर्शी 'माझा'वर
Chhatrapati Sambhajinagar Accident : 10 वर्षांनी मुल झालं...बारसं करुन घरी जाताना अपघात
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
व्यापार-उद्योग
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement