एक्स्प्लोर
Sanjay Shirsat tractor stolen: संजय शिरसाट यांच्या शेतात चोरी 5 लाखांचा ट्रॅक्टर चोरीला
Sanjay Shirsat tractor stolena: संजय शिरसाट यांच्या शेतात चोरी 5 लाखांचा ट्रॅक्टर चोरीला
शिवसेना आमदार संजय शिरसाठ यांच्या शेतातून पाच लाखांचा ट्रॅक्टर चोरीला. छत्रपती संभाजीनगरमधील सातारा परिसरातील शेतातून ट्रॅक्टर चोरीला, सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
राजकारण
राजकारण





















