एक्स्प्लोर
Sanjay Raut : संभाजीनगरमधील राड्यावरून संजय राऊतांनी सरकारवर सडकून टीका
संभाजीनगरमधील राड्यावरून संजय राऊतांनी सरकारवर सडकून टीका केली. तर सामाजिक सलोखा बिघडवण्याचा हा डाव तर नाही ना, अशी शंका अजित पवारांनी बोलून दाखवली.
आणखी पाहा