एक्स्प्लोर
Sambhaji Nagar Hanuman Jayanti 2023 : राज्यातील एकुलता एक 'निद्रिस्त अवस्थेतील मारुतीची पूजा
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील भद्रा मारुती येथे आज हनुमान जन्मानिमित्त मोठ्या प्रमाणावर भाविक एकत्र आलेत. महाराष्ट्रातील हे एकमेव असे मंदिर आहे जिथे हनुमानाची मूर्ती निद्रा अवस्थेत आहे. ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे आणि राज्याचे सहकारमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते आज सकाळी आरती पार पडली.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भारत
महाराष्ट्र
ठाणे
क्रिकेट























