एक्स्प्लोर
Sambhaji Nagar Congress protest : छ.संभाजीनगरमधील हज हाऊससाठी काँग्रेसचं आंदोलन
छत्रपती संभाजीनगरमधील हज हाऊससाठी काँग्रेस आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. राज्य सरकारने हज हाऊस बांधलं असून, ते उद्घाटना अभावी बंद आहे. त्यामुळे आज काँग्रेस कार्यकर्त्यांनी जबरदस्तीने घुसून उद्घाटन करण्याचा प्रयत्न केला. तर आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. तर या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय.
छत्रपती संभाजी नगर
Nida Khan Mateen Patel : मतीन पटेलची भूमिका योग्य की अयोग्य? सहकारी नगरसेवक म्हणाले....
Nashik TCS Case : छत्रपती संभाजीनगरमधून निदा खानला अटक, रात्री उशिरापर्यंत कारवाई
Chhatrapati Sambhajinagar : रीलस्टारची क्राईम रिअॅलिटी, मोडक्या तोडक्या इंग्रजीमुळे पर्दाफाश Special Report
AI Film on Shivaji Maharaj : संभाजीनगरच्या गृहिणीची कमाल, AI ने थेट शिवरायांवर सिनेमा बनवला!
Paithan Car Accident : संभाजीनगरच्या पैठणमध्ये कारचा अपघात, तीन जण बेपत्ता
आणखी पाहा





















