MVA On Vajramuth Sabha : मविआ विजयाची वज्रमूळ आवळणार - विनायक राऊत
छत्रपती संभाजीनगरमध्ये अजूनही तणावपूर्ण शांतता आहे... तरीही शहरात नाही राम आणि नेतेमंडळी सभा, यात्रांवर ठाम, अशी स्थिती पाहायला मिळतेय...आज छत्रपती संभाजीनगरमध्ये महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा होतेय... सायंकाळी सहा वाजता मराठवाडा सांस्कृतिक मंडळ मैदानावर ही सभा होणाराय... या सभेसाठी महाविकास आघाडीचे सर्वच प्रमुख नेते उपस्थित राहणार असून, सभेला मोठी गर्दी जमण्याची शक्यता आहे... संभाजीनगरमध्ये नुकत्याच झालेल्या तणावग्रस्त वातावरणानंतर महाविकास आघाडीची ही पहिलीच सभा होतेय... त्यामुळे या सभेकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय... दरम्यान छत्रपती संभाजीनगरमध्ये शांतता नसताना सभा यात्रांमुळे वातावरण आणखी तापवण्याचा प्रयत्न होतोय का? राजकीय पक्षांनी सामंजस्याची भूमिका घेऊन सभा, यात्रा पुढे का ढकलल्या नाहीत असाही प्रश्न उपस्थित























