एक्स्प्लोर
MVA Meeting Teaser : मविआचा टिझर रिलीज, एकत्रित सभेच्या टिझरमध्ये Rahul Gandhi यांची दृश्यं नाही
2 एप्रिल रोजी होणाऱ्या महाविकास आघाडीच्या एकत्र सभेचा टिझर रिलीज करण्यात आला आहे.. यामध्ये राहुल गांधींना स्थान न देता सोनिया गांधींची दृश्यं लावण्यात आली आहेत. टीझरमध्ये बाळासाहेब ठाकरे, फोटो आहे. त्यासोबतच उद्धव ठाकरे, शरद पवार, अजित पवार आणि नाना पटोले आहेत. राहुल गांधी मात्र नाहीयेत. सावरकरांवर टीका प्रकरणावरून वाद निर्माण झाल्यानं राहुल गांधी आता मविआलाच नकोसे झाली की काय असा प्रश्न इथं निर्माण होतोय..
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
पुणे
क्रिकेट























