एक्स्प्लोर
Ajit Pawar : हेलिकॉप्टर मधील तांत्रिक बिघाडामुळे अजित पवार यांचा छत्रपती संभाजीनगरचा दौरा रद्द
हेलिकॉप्टर मधील तांत्रिक बिघाडामुळे अजित पवार यांनी छत्रपती संभाजीनगरचा दौरा रद्द केला आहे. अजित पवार उद्या होणाऱ्या श्रीवर्धन येथील मेळाव्यासाठी उपस्थित राहणार. आमदार सतीश चव्हाण यांच्या माध्यमातून आज छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात विकास कामांचा उद्घाटनाचा आयोजन करण्यात आलं होतं. मराठा समाजाच्या विरोधामुळे दौरा रद्द केल्याची राजकीय वर्तुळात चर्चा
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
नाशिक
राजकारण
क्राईम
महाराष्ट्र






















