एक्स्प्लोर
Sudhir Mungantiwar : Bellarpur स्थानकावरील पूल कोसळल्याप्रकरणी दोषींवर कारवाई होईल -सुधीर मुनगंटीवार
Sudhir Mungantiwar : Bellarpur स्थानकावरील पूल कोसळल्याप्रकरणी दोषींवर कारवाई होईल -सुधीर मुनगंटीवार
चंद्रपुरातील बल्लारपूर रेल्वे स्टेशनवरील पादचारी पुलाचा भाग कोसळल्याने अनेक प्रवासी जखमी झालेत. दरम्यान याप्रकरणी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी तातडीने चौकशी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना दिलेत. त्यांनी काल रेल्वे स्थानकावर पाहणी केली. पुलाचा भाग कोसळल्याने १० जण जखमी झालेत तर काही प्रवाशांना ओव्हरहेड वायरचा स्पर्श झाल्याने गंभीर इजाही झालीये. दरम्यान याप्रकरणी दोषींवर कारवाईसाठी रेल्वेकडे पाठपुरावा केला जाईल असं आश्वासन मंत्री सुधीर मुनगंटीवर यांनी दिलंय.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
व्यापार-उद्योग
मुंबई
करमणूक

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion






















