एक्स्प्लोर
चंद्रपुरात लग्न मोडल्याचा रागातून होणाऱ्या वधूसह आईचं अपहरण, आरोपीला बेड्या | स्पेशल रिपोर्ट
लग्न मोडल्याचा रागातून एका वाग्दत्त वराने होणारी वधू आणि तिच्या आईचे अपहरण केल्याची धक्कादायक घटना चंद्रपूर जिल्ह्यात उघडकीस आली आहे. फिल्मी स्टाईल ने अपहरण करणाऱ्या आरोपींना चंद्रपूर पोलिसांनी नागपूर ग्रामीण पोलिसांच्या मदतीने अटक केली असून या प्रकरणामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
काही दिवसांपूर्वी साखरपुडा झाल्यामुळे आनंदात असलेल्या १८ वर्षाच्या या मुलीवर अतिशय जीवघेणा प्रसंग बेतलाय... या मुलीचे आणि तिच्या आईचे त्यांच्या घरूनच काही लोकांनी फिल्मी स्टाईल अपहरण केले आणि जबरीने लग्न लावण्यासाठी नेत असतांना पोलिसांच्या सतर्कतेमुळे आरोपींना अटक झाली.
नवी मुंबई
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
Abhijeet Dipke On Narendra Modi : मोदींची डिग्री खरी असावी.. अभिजीत दिपके थेटच बोलले..
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
आणखी पाहा




















