एक्स्प्लोर
Chandrapur News : पूरग्रस्तांच्या मागण्यासाठी चंद्रपुरात राष्ट्रवादी काँग्रेसचा मोर्चा ABP Majha
विदर्भातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पूरग्रस्तांना तातडीने मदत मिळावी मागणीसाठी आज मोर्चा काढण्यात आला. चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यात हा मोर्चा आयोजित करण्यात आला होता. बालाजी मंदिर ते उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयापर्यंत हा मोर्चा माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आला होता. या मोर्चात तालुक्यातील शेतकरी आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी सरकारकडे पूरग्रस्त शेतकऱ्यांना 50 हजार रुपये हेक्टरी मदत देण्याची मागणी करण्यात आली.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
राजकारण
व्यापार-उद्योग























