एक्स्प्लोर

Chandrapur Loksabha Election Vanita Raut Viral Statment Beer And Whisky Marathi News ABP Majha

सध्या देशासह राज्यात निवडणुकांचे वारे वाहत आहे. दरम्यान, या कालावधीमध्ये अनेक राजकीय पक्षातील उमेदवार अनेक प्रकारचे आश्वासन देतात  आणि मतदारांचे मत आपल्या पारड्यात पाडून घेण्याचे आटोकाट प्रयत्न करत असतात. असाच एक अफलातून प्रयत्न चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून  उभ्या असलेल्या अखिल भारतीय मानवता पक्षाच्या उमेदवार वनिता राऊत यांनी केला आहे. नमस्कार मी नुपूर पाटील वनिता राऊत यांनी काय आश्वासन दिलं पाहुयात ...

फक्त श्रीमंतांनीच महागडी व्हिस्की-बिअर का प्यावी? असं म्हणत देशी पिणाऱ्या गरिबांना देखील कधी कधी चांगली दारू मिळावी यासाठी आनंदाच्या शिध्यात व्हिस्की आणि बिअर देण्याचं अफलातून आश्वासन वनिता राऊतयांनी मतदारांना दिलंय. विशेष बाब म्हणजे 2019 मध्ये देखील वनिता राऊत यांनी चिमूर विधानसभेची निवडणूक लढवली होती.  त्यावेळी त्यांनी गाव तिथे दारूचं दुकान असे भन्नाट आश्वासन दिले होते. चंद्रपुर लगतच्या इतर जिल्ह्यात, नागपूर मध्ये दारू बंदी नाही. मग चंद्रपुरकरांनी नेमके काय वाईट केले आहे की ज्यांना दारूबंदी सारखे निर्बंध घालण्यात येत आहे. चंद्रपुरमध्ये जर दारूबंदी उठवल्या गेली तर अनेकांना रोजगार मिळेल. असा अजब दावा त्यांनी त्यावेळी केला होता. मात्र चंद्रपूरकरांनी त्यांच्या या आश्वासनाला फार दाद दिली नाही. परिणामी त्यांचा पराभव झाला होता यंदा देखील त्यांनी मतदारांना अनोख्या पद्धतीने साद घातली असल्याने त्या पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरल्या आहेत.

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विश्वविजेत्यासाठी मुंबई पुन्हा थांबणार, सुरक्षेसाठी मुंबई पोलीस सज्ज, वाहतूक मार्गात बदल

राहुल गांधींचा दावा खोटा, शहीद अग्निवीरच्या कुटुंबाला आतापर्यंत 98 लाखांची मदत, लष्काराची माहिती

Hathras stampede : हाथरसमध्ये नेमकं काय घडलं? 121 जणांना गमावावा लागला जीव

विठ्ठल मंदिरातील कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन, मनसे पदाधिकाऱ्याने शिवीगाळ केल्याचा निषेध
विठ्ठल मंदिरातील कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन, मनसे पदाधिकाऱ्याने शिवीगाळ केल्याचा निषेध
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Sudha Murty RS Speech : राज्यसभेतील पहिलं भाषण, शिवरायांच्या उल्लेखाने सुधा मूर्तींनी सभागृह गाजवलंNawab Malik : मलिक बैठकीत, घेणार महायुतीत? फडणवीस काय भूमिका घेणार? Special ReportMaharashtra Vidhan Parishad : उमेदवारांची कोटीच्या कोटी उड्डाणं Mahayuti vs MVA Special ReportAcharya Marathe College : जीन्स,टी-शर्टवर बंदी;आचार्य  मराठी कॉलेजवर टीकांची खरडपट्टी Special Report

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विश्वविजेत्यासाठी मुंबई पुन्हा थांबणार, सुरक्षेसाठी मुंबई पोलीस सज्ज, वाहतूक मार्गात बदल
विश्वविजेत्यासाठी मुंबई पुन्हा थांबणार, सुरक्षेसाठी मुंबई पोलीस सज्ज, वाहतूक मार्गात बदल
राहुल गांधींचा दावा खोटा, शहीद अग्निवीरच्या कुटुंबाला आतापर्यंत 98 लाखांची मदत, लष्काराची माहिती
राहुल गांधींचा दावा खोटा, शहीद अग्निवीरच्या कुटुंबाला आतापर्यंत 98 लाखांची मदत, लष्काराची माहिती
Hathras stampede : हाथरसमध्ये नेमकं काय घडलं? 121 जणांना गमावावा लागला जीव
Hathras stampede : हाथरसमध्ये नेमकं काय घडलं? 121 जणांना गमावावा लागला जीव
विठ्ठल मंदिरातील कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन, मनसे पदाधिकाऱ्याने शिवीगाळ केल्याचा निषेध
विठ्ठल मंदिरातील कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन, मनसे पदाधिकाऱ्याने शिवीगाळ केल्याचा निषेध
पुण्यात झिकाचे रुग्ण वाढले; केंद्रीय आरोग्य मंत्रालय सतर्क, राज्यासाठी जारी केली नियमावली

जुगार अड्ड्यावर छापा, पोलिसांना घाबरून पळ काढला, 6 जणांचा कृष्णा नदीत बुडून मृत्यू 

मरावे परी, किर्तीरुपी उरावे... ब्रेनडेड बँक अधिकाऱ्यामुळे चौघांना जीवदान; विमानाने ह्रदयाचे स्थलांतरण

Horoscope Today 30 June 2024 : महिन्याचा शेवटचा दिवस 'या' राशींसाठी खास; तर 'या' राशींना धनलाभाचे योग, वाचा आजचे राशीभविष्य
महिन्याचा शेवटचा दिवस 'या' राशींसाठी खास; तर 'या' राशींना धनलाभाचे योग, वाचा आजचे राशीभविष्य
Embed widget